IPL 2022, MI vs CSK Match 33: उनाडकटचा मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा, रॉबिन उथप्पाला दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, MI vs CSK Match 33: जयदेव उनाडकटने विकेटसाठी संघर्ष करणार्या मुंबई इंडियन्स संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. उनाडकटने 200 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा याचा मोठा अडथळा दूर केला. उनाडकटच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 25 चेंडू खेळून 30 धावांवर बाद झाला.
IPL 2022, MI vs CSK Match 33: जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) विकेटसाठी संघर्ष करणार्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. उनाडकटने 200 वा आयपीएल सामना खेळणाऱ्या रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याचा मोठा अडथळा दूर केला. उनाडकटच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 25 चेंडू खेळून 30 धावांवर बाद झाला.
Match 33. WICKET! 8.6: Robin Uthappa 30(25) ct Dewald Brevis b Jaydev Unadkat, Chennai Super Kings 66/3 https://t.co/tymE70fY3e #MIvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

