IPL 2022 Mega Auction: अर्जुन तेंडुलकर याच्यावर मुंबई इंडियन्स पुन्हा मेहेरबान, 30 लाखाच्या किमतीत केले खरेदी
IPL Mega Auction 2022: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यावर मुंबई इंडियन्स फ्रँचायझी पुन्हा एका मेहरबान झाली. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य असलेल्या अर्जुन 20 लाखाच्या बेस प्राईससह लिलावाच्या रिंगणात उतरला होता. आणि मुंबई इंडियन्सने 30 लाखात मुंबईकर खेळाडूचा पुन्हा एकदा संघात समावेश केला.
IPL Mega Auction 2022: भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्यावर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) फ्रँचायझी पुन्हा एका मेहरबान झाली. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य असलेल्या अर्जुन 20 लाखाच्या बेस प्राईससह लिलावाच्या रिंगणात उतरला होता. आणि मुंबई इंडियन्सने 30 लाखात मुंबईकर खेळाडूचा पुन्हा एकदा संघात समावेश केला. गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) देखील डावखुऱ्या वेगवान गोलंदाजात रस दाखवला.
Tags
Arjun Tendulkar
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL 2022 Mega Auction
IPL Auction
IPL Auction 2022
Live Breaking News Headlines
Mumbai Indians
अर्जुन तेंडुलकर
आयपीएल
आयपीएल 2022
आयपीएल 2022 मेगा लिलाव
आयपीएल लिलाव
आयपीएल लिलाव 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
मुंबई इंडियन्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement