IPL 2022 Mega Auction: रिद्धिमान साहा याच्यासाठी गुजरात टायटन्सची बोली, फ्रँचायझीने खर्च केले 1 कोटी 90 लाख
IPL 2022 Mega Auction: भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा याचा गुजरात टायटन्सने 1 कोटी 90 लाख रुपयांत आपल्या संघात समावेश केला आहे. यासह गुजरातला पहिला यष्टिरक्षक मिळाला. चेन्नई सुपर किंग्सनेही अनुभवी स्टारसाठी बोली लावली, ज्याची कसोटी कारकीर्द संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो यंदा बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी स्पर्धा देखील खेळणार नाही आहे.
IPL 2022 Mega Auction: भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याचा गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 1 कोटी 90 लाख रुपयांत आपल्या संघात समावेश केला आहे. यासह गुजरातला पहिला यष्टिरक्षक मिळाला. साहा आयपीएल लिलावाच्या (IPL Auction) पहिल्या दिवशी खरेदीदार आकर्षित करण्यात अपयशी ठरला होता.
Wriddhiman Saha is SOLD to @gujarat_titans for INR 1.90 crore #TATAIPLAuction @TataCompanies
— IndianPremierLeague (@IPL) February 13, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 13, 2022 07:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

