IPL 2022 Mega Auction: दिल्ली कॅपिटल्सने अनकॅप्ड यष्टिरक्षक KS Bharat वर लावला 2 कोटींचा दाव
IPL 2022 Mega Auction: केएस भरत आयपीएल 2022 मधील अनकॅप्ड यष्टीरक्षकांच्या लिलावातील पहिला खेळाडू आहे. आणि भारताच्या यष्टीरक्षकाला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. चेन्नई सुपर किंग्जने युवा विकेटकीपर-फलंदाजाला खरेदी करण्यात रस दाखवला पण दिल्लीपुढे त्यांची बोली निकामी ठरली. भरतची मूळ किंमत 20 लाख होती आणि तो गेल्या मोसमात आरसीबीकडून खेळला होता.
IPL 2022 Mega Auction: केएस भरत (KS Bharat) आयपीएल 2022 मधील अनकॅप्ड यष्टीरक्षकांच्या लिलावातील पहिला खेळाडू आहे. आणि भारताच्या यष्टीरक्षकाला दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. चेन्नई सुपर किंग्जने युवा विकेटकीपर-फलंदाजाला खरेदी करण्यात रस दाखवला पण दिल्लीपुढे त्यांची बोली निकामी ठरली. भरतची मूळ किंमत 20 लाख होती आणि तो गेल्या मोसमात आरसीबीकडून खेळला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement