IPL 2022, LSG vs RR: यशस्वी जयस्वालचे अर्धशतक हुकले, आयुष बडोनीने केले कॅच आऊट
IPL 2022, LSG vs RR Match 63: आयुष बडोनीने लखनौ सुपर जायंट्सला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आयुषने आपल्याच गोलंदाजीवर राजस्थानचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला झेलबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. जयस्वाल 29 चेंडूंचा सामना करून 41 धावांत बाद झाला. राजस्थान रॉयल्सने 11.2 षटकात 3 गडी गमावून 101 धावा केल्या आहेत.
IPL 2022, LSG vs RR Match 63: आयुष बडोनीने (Ayush Badoni) लखनौ सुपर जायंट्सला मोठा दिलासा मिळवून दिला आहे. आयुषने आपल्याच गोलंदाजीवर राजस्थानचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) झेलबाद करून पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. जयस्वाल 29 चेंडूंचा सामना करून 41 धावांत बाद झाला. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 11.2 षटकात 3 गडी गमावून 101 धावा केल्या आहेत.
Match 63. WICKET! 11.2: Yashasvi Jaiswal 41(29) ct & b Ayush Badoni, Rajasthan Royals 101/3 https://t.co/rGCKhlxdAJ #LSGvRR #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2022 08:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

