IPL 2022, LSG vs CSK Match 7: गुरुवारी लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Super Kings) मोसमातील दुसऱ्या सामन्यात ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. ब्रावोने लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज दीपक हुडा (Deepak Hooda) याला 13 धावांवर बाद करून त्याच्या 152 व्या आयपीएल सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली.
🚨 𝕄𝕚𝕝𝕖𝕤𝕥𝕠𝕟𝕖 𝔸𝕝𝕖𝕣𝕥 🚨
1⃣7⃣1⃣ wickets & going strong! 👏 👏
Congratulations to @DJBravo47 - the leading wicket-taker in the history of the IPL. 🔝 🙌
Follow the match ▶️ https://t.co/uEhq27KiBB#TATAIPL | #LSGvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/VQUm6UskWz
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)