IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील आयपीएलच्या (IPL) 10 व्या सामन्यात गुजरातने पहिले फलंदाजी करून निर्धारित षटकांत 6 बाद 171 धावा केल्या आणि दिल्लीपुढे विजयासाठी 172 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातकडून सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने सर्वाधिक 84 धावा ठोकल्या. तर कर्णधार हार्दिक पांड्याने 31, डेविड मिलरने नाबाद 20 धावांचे नाबाद योगदान दिले. दुसरीकडे, मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) तीन विकेट घेऊन दिल्लीचा यशस्वी गोलंदाज ठरला. तसेच खालील अहमने दोन आणि कुलदीप यदावने एक गडी बाद केला.
Innings Break!
84 from @ShubmanGill as @gujarat_titans post a total of 171/6.#DelhiCapitals chase coming up shortly.
Scorecard - https://t.co/szyO3BhsuU #GTvDC #TATAIPL pic.twitter.com/VbCxKtOAWZ
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)