IPL 2022, DC vs SRH Match 50: पॉवरप्लेमध्ये सनरायझर्सला दुहेरी दणका, अभिषेक पाठोपाठ केन विल्यमसन पॅव्हिलियनमध्ये परतला

IPL 2022, DC vs SRH Match 50: आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये दिल्लीने दिलेल्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने पॉवरप्ले मध्ये अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसनची विकेट गमावली आहे.

IPL 2022, DC vs SRH Match 50: पॉवरप्लेमध्ये सनरायझर्सला दुहेरी दणका, अभिषेक पाठोपाठ केन विल्यमसन पॅव्हिलियनमध्ये परतला
अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs SRH Match 50: आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 50 वा सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला जात आहे. यामध्ये दिल्लीने दिलेल्या 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने पॉवरप्ले मध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि केन विल्यमसनची (Kane Williamson) विकेट गमावली आहे. हैदराबादला दुसऱ्या षटकात पहिला धक्का बसला आणि संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा 6 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन 11 चेंडूत 5 धावांवर पॅव्हिलियनमध्ये परतला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 10:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).