IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान पहिले फलंदाजीला उतरणार

IPL 2022, DC vs RR: आयपीएलच्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने टॉस जिंकला आणि राजस्थानला पहिले फलंदाजीला बोलावले आहे. रॉयल्सचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर बसला आहे.

IPL 2022, DC vs RR Match 34: दिल्लीने जिंकला टॉस, राजस्थान पहिले फलंदाजीला उतरणार
राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

IPL 2022, DC vs RR: आयपीएलच्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आमनेसामने येणार आहेत. आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) टॉस जिंकला आणि राजस्थानला पहिले फलंदाजीला बोलावले आहे. रॉयल्सचा संघ आयपीएल पॉईंट टेबलमध्ये (IPL Points Table) तिसऱ्या तर दिल्ली पाचव्या क्रमांकावर बसला आहे. दोन्ही संघात आजच्या सामन्यासाठी कोणताही बदल झालेला नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2022 07:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).