IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावोने कोलकाताला दिला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट

IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्सने दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने 43 धावांवर पहिली विकेट गमावली. चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यर याला 16 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. ब्रावोच्या वेगवान बॉलवर अय्यर विकेटच्या मागे एमएस धोनीकडे झेलबाद झाला.

IPL 2022, CSK vs KKR: ड्वेन ब्रावोने कोलकाताला दिला पहिला झटका, वेंकटेश अय्यर आऊट
ड्वेन ब्रावो आणि एमएस धोनी (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs KKR: चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिलेल्या 132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) 43 धावांवर पहिली विकेट गमावली. चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने (Dwayne Bravo) कोलकाताचा सलामीवीर वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याला 16 धावांत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. ब्रावोच्या वेगवान बॉलवर अय्यर विकेटच्या मागे एमएस धोनीकडे झेलबाद झाला. अजिंक्य रहाणेच्या साथीने अय्यरने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 26, 2022 10:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).