IPL 2021: दुखापतीतून पुनरागमन करत Shreyas Iyer विरोधी संघाला आस्मान दाखवण्यास सज्ज, खेचला खणखणीत सिक्स (Watch Video)

दिल्ली कॅपिटल्सचा श्रेयस अय्यर आयपीएल 2021 साठी यूएईमध्ये आहे आणि या स्पर्धेची तयारी करत आहे. अय्यर सर्व तंदुरुस्ती चाचण्या पूर्ण केल्यानंतर लवकरच यूएईला रवाना झाला आणि अलीकडेच आयसीसी अकादमीमध्ये स्पर्धात्मक स्पर्धाही खेळली. फ्रँचायझीने यूएईमध्ये अय्यरच्या फलंदाजीचा एक छोटासा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ अय्यरने उत्तुंग षटकार खेचला, जो थेट स्टेडियमच्या बाहेर गेला.

श्रेयस अय्यर (Photo Credit: Instagram)

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आयपीएल (IPL) 2021 साठी यूएईमध्ये (UAE) आहे आणि या स्पर्धेची तयारी करत आहे. अय्यर सर्व तंदुरुस्ती चाचण्या पूर्ण केल्यानंतर लवकरच यूएईला रवाना झाला आणि अलीकडेच आयसीसी अकादमीमध्ये (ICC Academy) स्पर्धात्मक स्पर्धाही खेळली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Delhi Capitals (Stay 🏡) (@delhicapitals)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement