IPL 2021, RCB vs SRH: सनरायझर्सची खराब सुरुवात, गार्टनने अभिषेक शर्माला धाडले माघारी; पहा स्कोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर चा सामना आयपीएल 2021 मध्ये तळाशी बसलेल्या सनरायझर्स हैदराबादशी अबू धाबी येथे खेळला जात आहे. हैदराबादच्या नव्या सलामी जोडीने सामन्याच्या दुसऱ्या षटकातच आपला हेतू दाखवायला सुरुवात केली. गार्टनच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये अभिषेक शर्माने एका चौकार आणि एका षटकारासह 10 धावा केल्या. मात्र, यानंतर गार्टनने अभिषेकला मॅक्सवेलकडे झेलबाद केले.
IPL 2021, RCB vs SRH: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) चा सामना आयपीएल (IPL) 2021 मध्ये तळाशी बसलेल्या सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) अबू धाबी येथे खेळला जात आहे. हैदराबादच्या नव्या सलामी जोडीने सामन्याच्या दुसऱ्या षटकातच आपला हेतू दाखवायला सुरुवात केली. गार्टनच्या पहिल्या दोन चेंडूंमध्ये अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) एका चौकार आणि एका षटकारासह 10 धावा केल्या. मात्र, यानंतर गार्टनने अभिषेकला मॅक्सवेलकडे झेल देऊन आरसीबीला पहिले यश मिळवून दिले. दोन षटकांनंतर हैदराबादचा स्कोअर एक बाद 14 धावा आहे.
Wicket!
George Garton strikes! Abhishek Sharma departs for 13.
Live - https://t.co/EqmOIV0UoV #RCBvSRH #VIVOIPL pic.twitter.com/hChth2BVnl
— IndianPremierLeague (@IPL) October 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 06, 2021 07:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

