IPL 2021, RCB vs PBKS: विराट कोहलीने जिंकला टॉस, आरसीबीचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पंजाबच्या ताफ्यात तीन बदल
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यात शारजाह येथे आयपीएलचा 48 महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर पंजाबच्या ताफ्यात तीन बदल पाहायला मिळत आहे.
IPL 2021, RCB vs PBKS: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात शारजाह (Sharjah) येथे आयपीएलचा (IPL) 48 महत्वपूर्ण सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात आरसीबी (RCB) कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आरसीबीने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही तर पंजाबच्या ताफ्यात तीन बदल पाहायला मिळत आहे.
Match 48. Royal Challengers Bangalore win the toss and elect to bat https://t.co/iy4l0hS3PW #RCBvPBKS #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2021
पंजाबच्या ताफ्यात तीन मोठे बदल
3⃣ changes for us 👇
Brar, Sarfaraz and Mozzie come in for Fabain, Hooda and Ellis. #SaddaPunjab #IPL2021 #PunjabKings #RCBvPBKS
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) October 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 03:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

