IPL 2021, RCB vs MI: बेंगलोरचे मुंबईला 166 धावांचे लक्ष्य, दुबईच्या मैदानात विराट-मॅक्सवेलची स्फोटक अर्धशतकी खेळी

दुबई येथे सुरु असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 166 धावांचे आव्हान दिले आहे. आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने 56 आणि कर्णधार विराट कोहली 51 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळी केली. याशिवाय मुंबईसाठी जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट व अॅडम मिल्ने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2021, RCB vs MI: बेंगलोरचे मुंबईला 166 धावांचे लक्ष्य, दुबईच्या मैदानात विराट-मॅक्सवेलची स्फोटक अर्धशतकी खेळी
ग्लेन मॅक्सवेल आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2021, RCB vs MI: दुबई (Dubai) येथे सुरु असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने  (Royal Challengers Bangalore) निर्धारित 20 ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) समोर विजयासाठी 166धावांचे आव्हान दिले आहे. आरसीबीसाठी ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 56 आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) 51 धावांची स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर 165/6 धावांपर्यंत मजल मारली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 26, 2021 09:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).