Umesh Yadav: भारतीय क्रिकेटर उमेश यादवच्या वडिलांचे निधन
भारत आणि ऑस्ट्रलिया सिरीज सुरु असताना भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव यांना पितृशोक
भारताचा वेगवान गोलंदाज (Indian Cricketer)उमेश यादवचे (Umesh Yadav) वडील टिळक यादव (Tilak Yadav)यांचे बुधवारी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. टिळक यादव हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर नागपूरात (Nagpur) खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. टिळक यादव हे वलनी कोळसा खाणीत निवृत्त कर्मचारी होते. उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोखरभिंडा गावातून नोकरीच्या शोधात नागपुरात आले होते.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
SRH vs DC : चल निकल! विप्राजच्या 'रनआऊट' वर Kavya Maran ची आक्रमक रिअॅक्शन; VIDEO होतोय व्हायरल
MI vs GT IPL 2025 Dream11 Prediction: शुभमन गिल की सूर्यकुमार यादव, कोणाला बनवाल कर्णधार? सामन्यापूर्वी सर्वोत्तम ड्रीम 11 संघ निवडा
Rajasthan Royals vs Mumbai Indians: आज राजस्थान रॉयल्सपुढे मोठे आव्हान; मुंबई इंडियन्सचे विजयी सातत्याचे लक्ष्य
Advertisement
Advertisement
Advertisement