India Women Announced Squad For 3 ODI Series vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 24 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसरा सामना 27 तारखेला तर तिसरा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.

India Women Announced Squad For 3 ODI Series vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी
Photo Credit- X

Indian Women National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, ODI Series 2024: भारतीय महिला क्रिकेट संघ (India Team) विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ (New Zealand Team) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) 24 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसरा सामना 27 तारखेला तर तिसरा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहेत. या मालिकेसाठी आज म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. तर, सलामीवीर स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. (India vs New Zealand 1st Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, डेव्हन कॉनवेची 91 धावांची तुफान खेळी, न्यूझीलंडच्या 180 धावा; दुसऱ्या दिवसाचे स्कोअरकार्ड पहा)

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2024 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).