IND vs PAK World Cup 2023 Toss Update: भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला, थोड्याच वेळात होणार नाणेफेक
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहचले आहे. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.
एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC Cricket World Cup 2023) मध्ये भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना शनिवार आज खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखो प्रेक्षक अहमदाबादला पोहचले आहे. हा सामना दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. भारतीय संघाला आपला वेग कायम राखायचा आहे, तर बाबर आझमच्या संघालाही भारताविरुद्ध विजयाची आशा असेल. दरम्यान, 1.30 वाजता नाणेफेक होणार आहे.
The arrival of the King and the Hitman at Narendra Modi Stadium. pic.twitter.com/ewk9EKpNPW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 01:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

