IND vs WI 4th T20: टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 192 धावांचे लक्ष्य

वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

IND vs WI 4th T20: टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 192 धावांचे लक्ष्य
Team India

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना (India vs West Indies 4th T20I) आज, 6 ऑगस्ट रोजी फोर्ट लॉडरहिल, फ्लोरिडा, यूएसए येथे खेळला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. तर टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर ठेवले 192 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 06, 2022 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).