IND vs WI 1st ODI: वॉशिंग्टन सुंदरचे एकाच षटकात वेस्ट इंडिजला दोन झटके ब्रँडन किंग पाठोपाठ डॅरेन ब्रावो तंबूत परत
IND vs WI 1st ODI: अहमदाबाद येथे पहिल्या वनडे सामन्यात भारतीय फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने आपल्या एका ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज संघाला दोन झटके दिले आहेत. सुंदरने आपल्या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूब्रॅंडन किंग 26 चेंडूत 13 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तर ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर डॅरेन ब्रावो पायचीत होऊन माघारी परतला.
IND vs WI 1st ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे पहिल्या वनडे सामन्यात भारतीय फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) आपल्या एका ओव्हरमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) संघाला दोन झटके दिले आहेत. सुंदरने आपल्या तिसऱ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूब्रॅंडन किंग 26 चेंडूत 13 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. तर ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर डॅरेन ब्रावो पायचीत होऊन माघारी परतला. अशाप्रकारे 12 षटकांनंतर विंडीजचा स्कोर 45/3 आहे.
1ST ODI. WICKET! 11.2: Brandon King 13(26) ct Suryakumar Yadav b Washington Sundar, West Indies 44/2 https://t.co/VNmt1PeR9o #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2022 02:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

