Virat Kohli: श्रीलंकेत ड्रेसिंग रुम समोर कोहलीला चोकली-चोकली चिडवले; विराट संतापला

कोहली सराव करत असताना एका चाहत्याने 'चोकली-चोकली' ओरडायला सुरुवात केली. कोहलीने लगेच त्या दिशेने पाहिले. यावेळी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीसोबत (Virat Kohli) गैरवर्तन झाल्याचे समोर आले आहे. कोहली सराव करत असताना एका चाहत्याने 'चोकली-चोकली' ओरडायला सुरुवात केली. कोहलीने लगेच त्या दिशेने पाहिले. यावेळी विराट कोहलीच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे दिसत होता.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement