IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रेयस अय्यर याची झुंजार फलंदाज, षटकार खेचून साजरे केले दुसरे कसोटी अर्धशतक
IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रीलंकेविरुद्ध बेंगलोर कसोटीच्या पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया नियमित अंतराने विकेट गमावत असली तरी मुंबईकर श्रेयस अय्यर याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करून एका टोकाबाजूने मोर्चा सांभाळला आहे. श्रेयसच्या झुंजार अर्धशतकाने भारताचा स्कोर दोनशे पार नेला आहे.
IND vs SL Pink-Ball Test Day 1: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) बेंगलोर कसोटीच्या (Bangalore Test) पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेली टीम इंडिया (Team India) नियमित अंतराने विकेट गमावत असली तरी मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक पूर्ण करून एका टोकाबाजूने मोर्चा सांभाळला आहे. अय्यरने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. श्रेयसच्या झुंजार अर्धशतकाने भारताचा स्कोर दोनशे पार नेला आहे.
FIFTY!
A scintillating half-century for @ShreyasIyer15 and he brings it up with a maximum 👏👏
This is his 2nd in Test cricket.
Live - https://t.co/t74OLq7xoO #INDvSL @Paytm pic.twitter.com/RrxkXASKEr
— BCCI (@BCCI) March 12, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2022 05:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

