IND vs SL 3rd T20I 2021: निर्णायक लढतीत भारताचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय; धवन ब्रिगेडच्या प्लेइंग XI मध्ये झाला एक बदल
तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियासाठी आजच्या सामन्यातून संदीप वारियर याने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार असून सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.
IND vs SL 3rd T20I 2021: तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुखापतग्रस्त नवदीप सैनीच्या जागी टीम इंडियासाठी आजच्या सामन्यातून संदीप वारियर याने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर आजचा सामना खेळला जाणार असून सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे.
Hello & Good Evening from Colombo! 👋#TeamIndia have won the toss & elected to bat against Sri Lanka in the third & final #SLvIND T20I of the series.
Follow the match 👉 https://t.co/E8MEONwPlh
Here's India's Playing XI 👇 pic.twitter.com/QaQL0664Z9
— BCCI (@BCCI) July 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2021 07:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

