श्रीलंकेत भारतीय संघ व्यवस्थापनाच्या विनंतीवर आधारित, अखिल भारतीय ज्येष्ठ निवड समितीने दुसर्या आणि तिसर्या टी-20 सामन्यासाठी भारतीय संघात पाच नेट्स गोलंदाजांचा समावेश केला आहे.
🚨 NEWS 🚨: Additions to #TeamIndia squad in Sri Lanka for last two T20Is. #SLvIND
More Details 👇
— BCCI (@BCCI) July 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)