IND vs SL 1st Test: डेब्यू सामन्यात ‘कर्णधार’ रोहित शर्माचा नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग XI
IND vs SL 1st Test: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज, 4 मार्चपासून मोहाली येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड झालेली नसल्यामुळे त्यांच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश करण्यात आला आहे.
IND vs SL 1st Test: भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात आज, 4 मार्चपासून मोहाली (Mohali) येथे पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. टी-20 मालिकेत पाहुण्या संघाचा सफाया केल्यानंतर टीम इंडियाच्या नजरा आता कसोटी मालिकेत श्रीलंकेला धूळ चारण्यावर असेल. या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची निवड झालेली नसल्यामुळे त्यांच्या जागी हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांचा समावेश करण्यात आला आहे.
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bat first in the 1st Test.
A look at our Playing XI for the game.
Live - https://t.co/c2vTOXSGfx #INDvSL @Paytm pic.twitter.com/nFF8wANXiV
— BCCI (@BCCI) March 4, 2022
भारत प्लेइंग इलेव्हन
Captain Rohit Sharma wins the toss and elects to bat first in the 1st Test.
A look at our Playing XI for the game.
Live - https://t.co/c2vTOXSGfx #INDvSL @Paytm pic.twitter.com/nFF8wANXiV
— BCCI (@BCCI) March 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2022 09:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

