IND vs SL 1st T20I: श्रीलंकेचा टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण; ‘रोहितसेने’त तीन अष्टपैलू खेळाडू, असा आहे टीम इंडिया प्लेइंग XI
IND vs SL 1st T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकाई कर्णधार दासून शनकाने नाणेफेक जिंकली. श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचा आमंत्रण दिले. या सामन्यासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहचे आगमन झाले आहे तर अष्टपैलू दीपक हुडाने एकदिवसीय क्रिकेटनंतर टी-20 मध्ये पदार्पण केले आहे.
IND vs SL 1st T20I: भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात श्रीलंकाई कर्णधार दासून शनकाने नाणेफेक जिंकली. श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिले फलंदाजीचा आमंत्रण दिले. या सामन्यासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराहचे आगमन झाले आहे तर अष्टपैलू दीपक हुडाने (Deepak Hooda) एकदिवसीय क्रिकेटनंतर टी-20 मध्ये पदार्पण केले आहे. तसेच ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला बाहेर करण्यात आले असून संजू सॅमसन त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल.
Toss news from Lucknow 🪙
Sri Lanka have opted to field. #INDvSL pic.twitter.com/RG9f3PWEXU
— ICC (@ICC) February 24, 2022
भारत प्लेइंग XI: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.
Sri Lanka have won the toss and they will bowl first in the 1st T20I.
A look at our Playing XI for the game.
Live - https://t.co/RpSRuIlfLe #INDvSL @Paytm pic.twitter.com/2o5iyU3WeK
— BCCI (@BCCI) February 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2022 06:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

