IND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri lanka) पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतरही झटपट फलंदाजी करणारा ईशान किशन (Ishan Kishan) देखील पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. किशनने श्रीलंकन गोलंदाजांना धु धु धुतलं आणि 89 धावा चोपल्या. यादरम्यान त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. किशनने रोहितसोबत सलामीसाठी 111 धावांची भागीदारी करून संघाच्या मोठ्या धावसंख्येचा पाय भक्कम केला.
1ST T20I. WICKET! 16.6: Ishan Kishan 89(56) ct Janith Liyanage b Dasun Shanaka, India 155/2 https://t.co/2bnp2QpJp5 #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) February 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)