IND vs SCO, ICC T20 WC 2021: भारतीय गोलंदाजांचा जबरा शो, शमी-जडेजाचा भेदक मारा; स्कॉटलंड अवघ्या 85 धावांवर ऑलआऊट
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडला 17.4 षटकात अवघ्या 85 धावांवर ऑलआऊट केलं आहे. अशाप्रकारे टीम इंडियापुढे विजयासाठी आता 86 धावांचे लक्ष्य आहे. भारतासाठी मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
ICC T20 World Cup 2021: दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या टीम इंडियाने (Team India) आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर स्कॉटलंडला (Scotland) 17.4 षटकात अवघ्या 85 धावांवर ऑलआऊट केलं आहे. अशाप्रकारे टीम इंडियापुढे विजयासाठी आता 86 धावांचे लक्ष्य आहे. भारतासाठी मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. स्कॉटलंडसाठी सलामीवीर George Munsey ने सर्वाधिक 24 धावा केल्या.
Scotland are all out for 85 ☝️
An excellent bowling performance from the Indian bowlers 👏#T20WorldCup | #INDvSCO | https://t.co/nlqBbYrz37 pic.twitter.com/shA5g2VwKP
— T20 World Cup (@T20WorldCup) November 5, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2021 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

