IND vs SA 2nd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने टीम इंडियाला (Team India) चौथा धक्का दिला आहे. रबाडाने अजिंक्य रहाणेनंतर अर्धशतक करून खेळत असलेल्या चेतेश्वर पुजाराला (Cheteshwar Pujara) पायचीत करून माघारी धाडलं आहे. पुजाराने 53 धावांचे योगदान दिले. 38 षटकांनंतर भारताने चार बाद 167 धावा केल्या आहे.
Kagiso Rabada strikes again 🔥
Cheteshwar Pujara is trapped leg before wicket for 53.
Watch #SAvIND live on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺#WTC23 | https://t.co/WrcdXdQlUm pic.twitter.com/13lT2NDXpE
— ICC (@ICC) January 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)