IND vs SA 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट कोहली ‘गोल्डन डक’वर OUT, नकोशा यादीत राहुल द्रविड-रोहित शर्माला पिछाडीवर ढकलले
IND vs SA 2nd ODI: माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी पार्लमधील बोलंड पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात अवघ्या 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर कोहली ‘गोल्डन डक’वर तंबूत परतला. यासह कोहलीने माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व रोहित शर्माला मागे टाकून ODI क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या नकोशा यादीत मागे टाकले आहे.
IND vs SA 2nd ODI: माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शुक्रवारी पार्लमधील बोलंड पार्क (Boland Park) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) दुसऱ्या वनडे सामन्यात एक धक्कादायक शॉट मारून बाद झाला. अवघ्या 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर कोहली ‘गोल्डन डक’वर तंबूत परतला. यासह =कोहलीने माजी कर्णधार आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक, राहुल द्रविड (Rohit Sharma) व रोहित शर्माला (Rohit Sharma) मागे टाकून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या नकोशा यादीत मागे टाकले आहे.
Virat Kohli's unwanted record
Kohli registered his 14th zero in ODI. He surpassed Rohit Sharma and Rahul Dravid, who have got 13 zeros each in the 50-over format. pic.twitter.com/tvZomKbHqk
— Sanjay Kishore (@saintkishore) January 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 05:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

