IND vs SA 2nd ODI: पार्लच्या (Paarl) बोलंड पार्क येथे भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया (Team Indi) कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघ पहिल्या सामन्यातील आपल्या ताफ्यात कोणताही बदल न करता मैदानात उतणार आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने मार्को जॅन्सनच्या जागी Sisanda Magala चा समावेश झाला आहे.
Toss news from Paarl 📰
India have won the toss and opted to bat in the second ODI.
Watch the #SAvIND series live on https://t.co/CPDKNxpgZ3 (in select regions) 📺 pic.twitter.com/rc38L7rHYh
— ICC (@ICC) January 21, 2022
भारत प्लेइंग XI
2ND ODI. India XI: S Dhawan, K L Rahul (c), V Kohli, S Iyer, R Pant (wk), V Iyer, R Ashwin, S Thakur, B Kumar, J Bumrah, Y Chahal https://t.co/cHNYBVneZ8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 21, 2022
दक्षिण आफ्रिका प्लेइंग XI
2ND ODI. South Africa XI: Q de Kock (wk), J Malan, A Markram, R van der Dussen, T Bavuma (c), D Miller, A Phehlukwayo, K Maharaj, T Shamsi, S Magala, L Ngidi https://t.co/cHNYBVneZ8 #SAvIND
— BCCI (@BCCI) January 21, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)