IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?

IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पार्लच्या बोलंड पार्क येथे दुसरा आणि निर्णायक वनडे सामना रंगणार आहे. आफ्रिकी संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो-या मरो चा असेल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग आणि टेलिकास्टची सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसा पाहणार?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd ODI 2022 Live Streaming: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका  (South Africa) यांच्यात आज पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे दुसरा आणि निर्णायक वनडे सामना रंगणार आहे. आफ्रिकी संघ सध्या तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे, त्यामुळे टीम इंडियासाठी हा सामना करो-या मरो चा असेल. भारतीय वेळेनुसार दुसरा एकदिवसीय सामना दुपारी 2:00 वाजता सामना सुरू होईल, तर नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1:30 वाजता होईल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना भारतीय प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर हिंदी-इंग्रजीशिवाय इतर प्रादेशिक भाषांमध्येही पाहू शकता. तर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar अ‍ॅपवर उपलब्ध असेल.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 21, 2022 01:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).