IND vs SA 1st Test Day 3: मोहम्मद शामीची भेदक गोलंदाजी; पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 197 धावांवर गुंडाळलं, Temba Bavuma चे लढाऊ अर्धशतक
IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या 327 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला आहे. अशाप्रकारे भारताला 130 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. मोहम्मद शमीने भारताकडून जबरदस्त गोलंदाजी करून 44 धावा देत 5 विकेट घेतल्या. दुसरीकडे, यजमान संघासाठी टेंबा बावुमाने झुंज देत 52 धावा केल्या.
IND vs SA 1st Test Day 3: सेंच्युरियन कसोटी (Centurion Test) सामन्याच्या पहिल्या डावात टीम इंडियाच्या (Team India) 327 धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला आहे. अशाप्रकारे भारताला 130 धावांची भक्कम आघाडी मिळाली आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जबरदस्त गोलंदाजी करून 44 धावा देत 5 विकेट घेतल्या. तर बुमराह आणि ठाकूरने प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसरीकडे, यजमान संघासाठी टेंबा बावुमाने (Temba Bavuma) झुंज देत 52 धावा ठोकल्या.
🔴 CAUGHT
Maharaj (12) goes for the big shot and is caught in the deep by Rahane.
🇿🇦#Proteas 197 all out.
📺 Catch it live on SuperSport Grandstand and SABC 3
📝 Ball by Ball https://t.co/c1ztvrT95P#SAvIND #FreedomTestSeries #BetwayTestSeries #BePartOfIt
— Cricket South Africa (@OfficialCSA) December 28, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

