IND vs PAK Women's World Cup 2022: भारताची पाकिस्तानवर पकड घट्ट, कर्णधार बिस्माह मारूफ पाठोपाठ ओमिमा सोहेल स्वस्तात तंबूत परत

IND vs PAK Women's World Cup 2022: आयसीसी विश्वचषकच्या चौथ्या सामन्यात 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानवर टीम इंडियाने (Team India) आपली पकड घट्ट केली आहे. पाकिस्तान संघ सलग दोन मोठ्या विकेट गमावून अडचणीत सापडला आहे. दीप्ती शर्माने कर्णधार बिस्माह मारूफ हिला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर पुढील षटकांत स्नेह राणा हिने ओमिमा सोहेल 5 धावांत परतीचा रस्ता दाखवला.

IND vs PAK Women's World Cup 2022: भारताची पाकिस्तानवर पकड घट्ट, कर्णधार बिस्माह मारूफ पाठोपाठ ओमिमा सोहेल स्वस्तात तंबूत परत
भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs PAK Women's World Cup 2022: आयसीसी विश्वचषकच्या चौथ्या सामन्यात 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानवर (Pakistan) टीम इंडियाने (Team India) आपली पकड घट्ट केली आहे. पाकिस्तान संघ सलग दोन मोठ्या विकेट गमावून अडचणीत सापडला आहे. दीप्ती शर्माने कर्णधार बिस्माह मारूफ (Bismah Maroof) हिला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर पुढील षटकांत स्नेह राणा (Sneh Rana) हिने ओमिमा सोहेल 5 धावांत परतीचा रस्ता दाखवला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 11:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).