IND vs PAK T20 WC 2022: अर्शदीपने केला कहर, बाबर आणि मोहम्मद रिझवानला केले बाद

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs PAK T20 WC 2022: अर्शदीपने केला कहर, बाबर आणि मोहम्मद रिझवानला केले बाद
Team India (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्शदीप सिंहचा गोलंदाजीने कहर केला, बाबर आणि मोहम्मद रिझवानला केले बाद.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2022 02:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).