IND vs NZ WTC Final 2021 Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत-न्यूझीलंड यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याला अखेर आजपासून सुरुवात होणार आहे. साउथॅम्प्टनच्या एजस बाउल येथे खेळला जाणारा सामना भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. तसेच ऑनलाईन हॉटस्टार अ‍ॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

IND vs NZ WTC Final 2021 Day 2 Live Streaming: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील लाईव्ह सामना कधी आणि कुठे पाहता येणार?
केन विल्यमसन आणि विराट कोहली (Photo Credit: IANS)

WTC Final 2021 Day 2 Live Streaming: भारत (India)-न्यूझीलंड (New Zeland) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनल सामन्याला अखेर आजपासून सुरुवात होणार आहे. साउथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाउल येथे खेळला जाणारा सामना भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्सच्या इतर चॅनेलवर पाहू शकता. हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तसेच ऑनलाईन हॉटस्टार अ‍ॅपवर या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2021 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).