IND vs NZ 2nd Test: मुंबई कसोटीत संपूर्ण भारतीय संघाला गुंडाळणाऱ्या Ajaz Patel चे अश्विनने टाळ्या वाजवून केले अभिवादन, पहा व्हिडिओ

यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आर अश्विन ड्रेसिंग रूममध्ये उभा एजाजसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे.

अश्विनने एजाज पटेलचे केले अभिवादन (Photo Credit: Twitter/BCCI, PTI)

भारतीय वंशाचा डावखुरा किवी फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. मुंबईत (Mumbai) जन्मलेल्या एजाजने भारताविरुद्ध (India) मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली. एजाजची ही चमत्कारिक कामगिरी पाहून सगळेच त्याला सलाम करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आर अश्विन (R Ashwin) ड्रेसिंग रूममध्ये उभा एजाजसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif