IND vs NZ 2nd Test Day 2: टीम इंडिया गोलंदाजांचा भेदक मारा; न्यूझीलंड पहिल्या डावात 62 धावांवर गारद, ‘विराटसेने’कडे 263 धावांची आघाडी

मुंबई कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावातील 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ अवघ्या 62 धावांवर गारद झाला आहे. अशाप्रकारे यजमान टीम इंडिया दुसऱ्या डावात आता 263 धावांच्या आघाडीसह फलंदाजीला उतरेल. किवी संघाकडून काईल जेमीसनने सर्वाधिक 17 धावा केल्या तर कर्णधार टॉम लाथम 10 धावाच करू शकला. दुसरीकडे, भारताकडून आर अश्विनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

मुंबई कसोटी (Mumbai Test) सामन्यात भारताच्या (India) पहिल्या डावातील 325 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड (New Zealand) संघ अवघ्या 62 धावांवर गारद झाला आहे. किवी संघाकडून काईल जेमीसनने सर्वाधिक 17 धावा केल्या तर कर्णधार टॉम लाथम 10 धावाच करू शकला. दुसरीकडे, भारताकडून आर अश्विनने (R Ashwin) सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने 3 आणि अक्षर पटेलने 2 गडी बाद केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement