IND vs NZ 1st Test Day 5: कानपुर कसोटीच्या (Kanpur Test) पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात टीम इंडियाला (Team India) न्यूझीलंड सलामीवीर टॉम लॅथमची (Tom Latham) मोठी विकेट मिळाली आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या फिरकीने लॅथमचा त्रिफळा उडवला आणि यजमान संघाच्या विजयाच्या आशेत आणखी वाढ केली. लॅथमने 146 चेंडूत 52 धावा करून तंबूत परतला.
Latham chops one onto his stumps ☝️
His patient knock of 52 comes to an end as Ashwin strikes. #WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/8IQUzeBT16
— ICC (@ICC) November 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)