IND vs NZ 1st Test Day 3: कानपुर कसोटीत (Kanpur Test) भारताच्या (India) 345 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड (New Zealand) संघ पहिल्या डावात सामन्याच्या तिसऱ्या दिवशी धावांवर गारद झाला आहे. परिणामी यजमान टीम इंडियाकडे (Team India) आता धावांची आघाडी आहे. भारतीय संघासाठी अक्षर पटेलने पाच आणि अश्विनने तीन विकेट घेतल्या. तसेच किवींसाठी टॉम लॅथमने 95 धावा आणि विल यंगने 89 धावा केल्या.
R Ashwin wraps up the New Zealand innings, bowling the visitors out for 296.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/LRAslLXnzP
— ICC (@ICC) November 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)