IND vs ENG: सेमीफायनलमध्ये इंग्लडविरुद्ध भारताची खराब कामगिरी, भारतीय चाहत्यांनी 'टीव्ही' केला बंद
इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे. पण हा सामना भारताच्या हातातुन निसटताना दिसत आहे.
T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जात आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने इंग्लड समोर 169 धावाचे लक्ष ठेवले आहे. तसेच विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने अर्धशतक केले आहे. पण हा सामना भारत हारताना दिसत आहे. या दरम्यान भारतीय चाहत्यांनी नाराज होत टीव्ही बंद केला आहे.
tv bandh. Time to login office laptop mein.
— . (@DelZzeppelin) November 10, 2022
Agar apna dil nahi tudvana chahte aur heart attack se bachna hai toh Bandh kar do tv aur so jao.🥲💔#INDvsENG
— ANSH SOLANKI (@AnshXtweets) November 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 04:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

