IND vs ENG 4th Test Day 3: भारताला दुहेरी धक्का, रोहितनंतर पुजाराही पॅव्हेलियनमध्ये परतला

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ओली रॉबिन्सनने भारताच्या दुसऱ्या डावातील 81 व्या ओव्हरमध्ये भारताला दुहेरी झटका दिला. पहिल्या चेंडूवर रोहित शर्मानंतर अखेरच्या चेंडूवर पुजारा झेलबाद झाला. रोहितने 127 तर पुजाराने 61 धावा केल्या.

IND vs ENG 4th Test Day 3: भारताला दुहेरी धक्का, रोहितनंतर पुजाराही पॅव्हेलियनमध्ये परतला
इंग्लंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test Day 3: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ओली रॉबिन्सनने (Ollie Robinson) भारताच्या दुसऱ्या डावातील 81 व्या ओव्हरमध्ये भारताला दुहेरी झटका दिला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2021 09:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).