IND vs ENG 1st Test Day 5: ट्रेंट ब्रिजमध्ये पुन्हा एकदा पावसाने वेग पकडला, दिवसाचे पहिले सत्र धुवून काढले
भारत आणि इंग्लंड यांच्यात नॉटिंगहमच्या ट्रेंट ब्रिजवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसाच्या संततधारमुळे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक अर्धा तास आधी घेतला जाणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी भारताला 157 धावांची गरज आहे. इंग्लंडने दिलेल्या 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाने 52/1 धावा केल्या आहेत.
IND vs ENG 1st Test Day 5: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात नॉटिंगहमच्या (Nottingham) ट्रेंट ब्रिजवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. पावसाच्या संततधारमुळे पाचव्या दिवसाचा लंच-ब्रेक अर्धा तास आधी घेतला जाणार आहे.
No major change still. There will be a lunch break at 12:30PM local time (5:00PM IST).
— BCCI (@BCCI) August 8, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2021 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

