IND vs AUS, T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून पहिले फलंदाजी निर्णय; विराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे टीम इंडियाची धुरा
भारताविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने टॉस जिंकला आहे. फिंचने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत भारताला गोलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. विराट कोहलीला आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे तर टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील सामना खेळत नाही आहे.
भारताविरुद्ध (India) टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार आरोन फिंचने (Aaron Finch) टॉस जिंकला आहे. फिंचने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करत भारताला गोलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) आजच्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे तर टीम इंडियाची (Team India) धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma) कडे देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह देखील सामना खेळत नाही आहे.
🚨 Toss Update 🚨
Australia have elected to bat against #TeamIndia. #INDvAUS #T20WorldCup pic.twitter.com/iJ3rvtHRoD
— BCCI (@BCCI) October 20, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2021 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

