IND T20 Squad For AUS Series: ऑस्ट्रेलियाचा बदला आता T20 सामन्यात घेणार भारत, T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
विशाखापट्टणम येथे 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
वर्ल्डकपनंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ टी20 सामनांमध्ये आमने-सामने येणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा भारतीय क्रिकेट मंडळाकडून करण्यात आली आहे. विशाखापट्टणम येथे 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
भारताचा संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार
पाहा पोस्ट -
🚨 NEWS 🚨#TeamIndia’s squad for @IDFCFIRSTBank T20I series against Australia announced.
Details 🔽 #INDvAUShttps://t.co/2gHMGJvBby
— BCCI (@BCCI) November 20, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2023 10:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

