ICC World Test Championship: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 मध्ये जो रुटच्या सर्वाधिक धावा, दुसऱ्या क्रमांकावर आहे 'हा' भारतीय खेळाडू

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलची घोडदौड जोरात सुरू आहे. 2023 च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा झाली होती.

ICC World Test Championship: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 मध्ये जो रुटच्या सर्वाधिक धावा, दुसऱ्या क्रमांकावर आहे 'हा' भारतीय खेळाडू
Joe Root (Photo Credit - X)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 फायनलची घोडदौड जोरात सुरू आहे. 2023 च्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा झाली  होती.  क्रिकेट चाहत्यांना अंतिम फेरीची पुनरावृत्ती पहायला मिळण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलमध्ये जो रुट हा आघाडीवर आहे. तर भारताचा हा दुसऱ्या स्थानावर आहे. जो रुटने 1127 तर यशस्वीने 1028 धावा केल्या आहेत.  तीसऱ्या क्रमांकावर जॅक क्रॅवली, चौथ्यावर उस्मान ख्वाजा तर पाचव्या क्रमांकावर बेन डकेट हा आहे.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 26, 2024 10:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).