WPL 2024 Point Table: हरमनप्रीत कौरचे तुफान, गुजरातला पराभूत करुन प्लेऑफमध्ये मिळवले स्थान, येथे पाहा पॉइंट टेबल

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने हंगामातील पाचवा विजय नोंदवून अंतिम फेरीचे किंवा एलिमिनेटरचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे.

WPL 2024 Point Table: हरमनप्रीत कौरचे तुफान, गुजरातला पराभूत करुन प्लेऑफमध्ये मिळवले स्थान, येथे पाहा पॉइंट टेबल
Harmanpreet Kaur (Photo Credit - X)

WPL 2024 Point Table: महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने हंगामातील पाचवा विजय नोंदवून अंतिम फेरीचे किंवा एलिमिनेटरचे तिकीट जवळपास निश्चित केले आहे. याशिवाय पहिले सलग चार सामने गमावलेल्या गुजरात जायंट्सने शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले होते, मात्र आता गुजरातकडून पराभूत झाल्याने संघ जवळपास बाद झाला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ या विजयासह अव्वल स्थानावर आला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने शानदार खेळी करत नाबाद 95 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.

येथे पाहा पॉइंट टेबलची परिस्थिती

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 10, 2024 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).