Hardik Pandya Training in Nets: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या आयपीएलपूर्वी नेटमध्ये केला कसून सराव
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीनंतर तो मैदानाबाहेर होता. मात्र, आता तो आयपीएल 2024 मध्ये खेळणार आहे आणि तोही कर्णधार म्हणून.
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आता परतला आहे आणि आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या मोसमापूर्वी नेटमध्ये सराव करताना दिसला. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीनंतर तो मैदानाबाहेर होता. मात्र, आता तो आयपीएल 2024 मध्ये खेळणार आहे आणि तोही कर्णधार म्हणून.
पाहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सला धक्का, मयंक यादव आयपीएलमधून बाहेर; विल्यम ओ'रोर्क संघात सामील
Shubman Gill आणि Rishah Pant भारतीय कसोटी संघाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार, विराट कोहलीवर बीसीसीआयचे मौन
IND vs ENG Test Series 2025: इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच भारत अ संघाची होणार घोषणा, करुण नायरसह 'या' खेळाडूंना मिळू शकते स्थान
Shubman Gill Stats In Test Cricket: शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये केली आहे अशी कामगिरी, युवा सलामीवीराची येथे पाहा आकडेवारी
Advertisement
Advertisement
Advertisement