Glenn Maxwell Wedding: RCB खेळाडू आणि कुटुंबासह ग्लेन मॅक्सवेल - विनी रमन यांनी साजरा केला लग्नोत्सव, Virat Kohli च्या डान्सने लुटली मैफिल; पहा Photos
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा तडाखेबाज अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने 25 मार्च रोजी भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनशी विवाह केला. लग्नानंतर मॅक्सवेलने या आठवड्यात मुंबईत त्याच्या RCB सहकारी व त्यांच्या कुटुंबासोबत लग्नोत्सव साजरा केला. यामध्ये आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या डान्सने मैफिल लुटली.
Glenn Maxwell Wedding: काही आठवड्यांपूर्वी ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) त्याची भारतीय मूळची गर्लफ्रेंड विनी रमन (Vini Raman) सोबत लग्नबंधनात अडकला. मॅक्सवेलच्या आयपीएलशी (IPL) असलेल्या बांधिलकीमुळे त्यांचे सेलिब्रेशन कमी झाले. या हंगामात संघाने आतापर्यंतचे त्यांचे बहुतेक सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांनी मोठ्या आणि भव्य पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका चित्रात, विराट कोहली (Virat Kohli) आणि दिनेश कार्तिकसह RCB संलग्नित असलेले अन्य काही ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनीसोबत फोटो काढताना दिसत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
RCB vs KKR, IPL 2025 58th Match: जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामना रद्द झाला तर केकेआरचे काय होणार? प्लेऑफसाठी हे आहे समीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement