वाराणसी येथील काशी विश्वसनाथ मंदिरात माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सुनील गावस्कर आणि कपिल देव, बीसीसीआय सचिव जय शाह, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला दाखल झाले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या X हँडलवर शेअर केला आहे.
ट्विट
#WATCH | Uttar Pradesh: Former Indian cricketers Sachin Tendulkar Sunil Gavaskar and Kapil Dev, BCCI Secretary Jay Shah, Rajeev Shukla, BCCI Vice-President, arrive at Kashi Vishwanath temple in Varanasi. pic.twitter.com/mlKmYcr0zl
— ANI (@ANI) September 23, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)