Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंतचे अपघातात प्राण वाचवल्याबद्दल, सुशील कुमार आणि परमजीत यांचा करण्यात आला सन्मान
ऋषभ पंतचे प्राण वाचवण्यात घटनास्थळी मदत करणाऱ्या दोन हरियाणवासींचे विशेष योगदान होते. जो अपघात होताच घटनास्थळी पोहोचले. हरियाणा रोडवेजच्या पानिपत डेपोच्या चालक आणि ऑपरेटरने घटनास्थळी समजूतदारपणा दाखवून ऋषभ पंतचे प्राण वाचवले.
Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) रुरकीजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ऋषभ पंतचे प्राण वाचवण्यात घटनास्थळी मदत करणाऱ्या दोन हरियाणवासींचे विशेष योगदान होते. जो अपघात होताच घटनास्थळी पोहोचले. हरियाणा रोडवेजच्या पानिपत डेपोच्या चालक आणि ऑपरेटरने घटनास्थळी समजूतदारपणा दाखवून ऋषभ पंतचे प्राण वाचवले. त्यांनी ऋषभला गाडीतून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पाठवले. या केलेल्या मदतीमुळे पानिपत रोडवेजचे जीएम कुलदीप जगदा यांनी ड्रायव्हर सुशील कुमार आणि ऑपरेटर परमजीत यांचा गौरव केला आहे.
Tags
Car Accident
cricket
Cricketer Rishabh Pant
Indian Cricketer
Rishabh Pant
Rishabh Pant Accident
Rishabh Pant Accident News
Rishabh Pant Accident Photo
Rishabh Pant Accident Photos
Rishabh pant Accident Reactions
Rishabh Pant Accident Reason
Rishabh pant Accident Twitter Reactions
Rishabh Pant Accident Video
Rishabh Pant Hospitalised
Rishabh Pant Injured
Sports
Sushil Kumar And Parmjeet
viral
ऋषभ पंत
ऋषभ पंत अपघात
ऋषभ पंत अपघात फोटो
ऋषभ पंत अपघात बातम्या
ऋषभ पंत जखमी
ऋषभ पंत रुग्णालयात दाखल
कार अपघात
क्रिकेट
क्रिकेटपटू ऋषभ पंत
खेळ
भारतीय क्रिकेटपटू
व्हायरल
सन्मान
सुशील कुमार आणि परमजीत
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement